स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २५४८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत script type="text/javascript" src="https://pl28241803.effectivegatecpm.com/f2/17/13/f2171371c88217451bfd3ed18f0b51e5.js" > कॉन्स्टेबल पदांच्या २५४८७ जागा कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावी (इय्यता १० वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड परीक्षा शुल्क – खुला प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १०० /- रुपये आहे, तसेच आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवारांना आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात येत आहे वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्ष आणि कमाल ...
Comments
Post a Comment