Skip to main content

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५४८७ जागा

 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २५४८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल पदांच्या २५४८७ जागा
कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी दिनांक  जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावी (इय्यता १० वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १००/- रुपये आहे, तसेच आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवारांना आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात येत आहे

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्ष आणि कमाल २३ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे (म्हणजेच उमेदवारांचा जन्म दिनांक २ जानेवारी २००३ पूर्वी आणि दिनांक १ जानेवारी २००८ नंतर झालेला नसावा.), तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 

Comments

Popular posts from this blog

Election Wikipedia (निवडणूक माहिती)

 भारतीय लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया भारतीय लोकतंत्रात निवडणूक प्रक्रियाचे वेगवेगळे स्तर आहे परंतु मुख्यत: संविधानात पूर्ण देशासाठी एक लोकसभा आणि वेगवेगळ्या राज्यांकरिता वेगळे विधानसभाचे प्रावधान आहे. भारतीय संविधानाच्या भाग 15 मध्ये अनुच्छेद 324 ते अनुच्छेद 329 पर्यंत निर्वाचनाची व्याख्या केली आहे. अनुच्छेद 324 निर्वाचनांचे अधिक्षण, निदेशन आणि नियंत्रणाचे निर्वाचन आयोग मध्ये निहित आहे असे सांगितले आहे. संविधानात अनुच्छेद 324 मध्येच निर्वाचन आयोगला निवडणूक संपन्न करण्यासाठीची जबाबदारी दिली आहे. 1989 पर्यंत निर्वाचन आयोग केवळ एक सदस्यीय संगठन होते परंतु 16 ऑक्टोबर 1989ला एक राष्ट्रपती अधिसूचना द्वारे दोन आणखी निर्वाचन आयुक्तांची नियुक्ति केली गेली. लोकसभाच्या एकूण 543 सीटांपैकी विभिन्न राज्यातील वेगवेगळ्या संख्या मध्ये प्रतिनिधि निवडले जातात. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा साठी ही वेगवेगळ्या संख्या मध्ये आमदार निवडले जातात.नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्क मताधिकार प...