Skip to main content

Posts

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५४८७ जागा

  स्टाफ सिलेक्शन कमिशन  (SSC) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण   २५४८७  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कॉन्स्टेबल पदांच्या   २५४८७   जागा कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता  – उमेदवारांनी दिनांक  १  जानेवारी  २०२६  रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावी (इय्यता  १०  वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड परीक्षा शुल्क   – खुला प्रवर्गातील उमेद्वारांकरिता  १०० /- रुपये आहे, तसेच आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवारांना आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात येत आहे वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्ष आणि कमाल २३ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे (म्हणजेच उमेदवारांचा जन्म दिनांक २ जानेवारी २००३ पूर्वी आणि दिनांक १ जानेवारी २००८ नंतर झालेला ...
Recent posts

राज्यातील 24 नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुधारीत वेळापत्रक जाहीर, कधी होणार मतदान?

  मुंबई :  नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांसंदर्भात २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या २४ अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यापासून सुधारित कार्यक्रमानुसार राबविली जाईल, त्यासाठी २० डिसेंबर रोजी  मतदान  होणार आहे. उर्वरित अन्य सर्व ठिकाणी नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार आज, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपीलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमानुसार राबवली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार! उच्च न्यायालयाच्या निकालावर आता सर्वोच्च न्यायालयाचेही शिक्कामोर्तब

  राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. मात्र ही मतदान प्रक्रिया राबवली जात असताना अंतिम दोन दिवसांमध्ये राज्यातील काही नगरपालिकांचे मतदान लांबणीवर टाकत ते २० डिसेंबर रोजी तसेच त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचा निर्णय घेतला गेला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सर्वच निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर पडली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली असताना सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणी २१ डिसेंबराच होणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. मात्र ही मतदान प्रक्रिया राबवली जात असताना अंतिम दोन दिवसांमध्ये राज्यातील काही नगरपालिकांचे मतदान लांबणीवर टाकत ते २० डिसेंबर रोजी तसेच त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचा निर्णय घेतला गेला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सर्वच निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर पडली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली असताना सर्वोच्च न्यायालयान...

19 मिनट 34 सेकंड व्हिडीओ

  सोशल मीडिया पर 19 मिनट ट्रेंड कर रहा है. दावा किया जा रहा है कि   19 मिनट 34 सेकंड   का एक MMS है. अगर ये वीडियो गलती से आपको मिल भी जाए तो उसे शेयर मत कर दीजिएगा वरना आपको भी लेने के देने पड़ जाएंगे. वैसे भी अब तक इस वीडियो के फेर में कई लोगों की काफी बदनामी हो चुकी है. खासकर सोशल मीडिया पर रील बनाने वाली लड़कियों की. लोग 19 मिनट वाले वीडियो से मिलती-जुलती शक्ल वाली रील बनाने वाली लड़कियों के सोशल मीडिया पर खूब गंदी-गंदी बातें कर रहे हैं. किसका है ये वीडियो 19 मिनट 34 सेकंड वाले वीडियो में एक कपल आपत्तिजनक स्थिति में हैं और काफी वल्गर बातें कर रहे हैं. ये वीडियो कैसे सोशल मीडिया पर आया, अब तक इस बात की जानकारी सामने नहीं आई है. क्या ये वीडियो जानबूझकर कपल ने फेमस होने के लिए डाला है या होटल वाले ने बदमाशी की है या फिर कपल में से किसी एक ने ये नीच हरकत की है, पता नहीं चल पाया है. हां, वीडियो लीक होने के बाद वो कपल गायब है. शायद, उन्हें अंदाजा भी नहीं रहा होगा कि वीडियो आने के बाद कैसा तहलका मचने वाला है. लड़कियां हो रहीं बदनाम अब आलम ये है कि लोग खुद ही इंस्टाग्राम पर व...