एक ठिकाणी एक मुलगी खेळत होती, खेळताना तिचा चेंडू
अचानक गायब झाला, ति घाबरली सैरावैरा पळू लागली
आणि पळतपळता ती एका झाडाखाली आली, तिची आई
घरी तिला शोधू लागली पण ती कुठ सापडत नवती तिचा बाप वरलेला आणि ती तिच्या आईला एकटीच होती.तिच्या आईने पॉलिस्टेशन कडे धाव घेतली आणि त्यांना घडलेले सर्व सांगिले.
या आता पोलिस पण तिचा शोध घेऊ लागले. आणि इकडे ती जंगलात एकटीच फिरत होती. अशीच फिरता फिरता फिरता ती एका गुफा जवळ आली. आणि तिथलं दृश्य बघून ती खूप घाबरली कारण तिथं एक सिंह होता तो त्या सिंहाने तिच्यावर डरकाळी फोडली आणि मग तिच्या कडे धावला.
ती मुलगी जगावर बेशुद्ध पडली
part 2 लवकरच
Comments
Post a Comment