स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २५४८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कॉन्स्टेबल पदांच्या २५४८७ जागा कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावी (इय्यता १० वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड परीक्षा शुल्क – खुला प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १०० /- रुपये आहे, तसेच आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवारांना आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात येत आहे वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्ष आणि कमाल २३ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे (म्हणजेच उमेदवारांचा जन्म दिनांक २ जानेवारी २००३ पूर्वी आणि दिनांक १ जानेवारी २००८ नंतर झालेला ...